Subscribe Us

सेतू चाचणी गुण - निकाल तक्ते

सेतू अभ्यासक्रम चाचणी गुण - निकाल तक्ते 
(Bridge Test Results tables)

चाचणी गुण - निकाल तक्ते :
चाचणी क्र. 1 ते 3 चे संपूर्ण वर्गाचे चाचणी गुणांकन व निकाल तक्ते या ठिकाणी एकत्रितपणे दिलेले आहे. या तक्त्यांचा उपयोग करून आपण सहज निकाल तयार करू शकता.

तक्ते कसे Download कराल ?
(इयत्ता- 2 ते 10) करिता चाचणी क्र. 1 ते 3 चे गुण - निकाल तक्ते PDF स्वरुपात वर्गनिहाय Download करण्याकरिता खालील Download या बटनावर क्लिक करा.

चाचणी गुणांकन व निकाल तक्ते
माध्यम : मराठी व इंग्रजी
 

Post a Comment

1 Comments