Subscribe Us

45 दिवसीय नियोजन व रेकॉर्ड

सेतू अभ्यासक्रम संपूर्ण नियोजन व रेकॉर्ड
(All 45 Day's Record PDF)

संपूर्ण दैनिक नियोजन व रेकॉर्ड :
45 दिवसीय सेतू अभ्यासक्रमाचे नमुना दाखल संपूर्ण वर्गाचे शालेय नियोजन व रेकॉर्ड या ठिकाणी एकत्रितपणे दिलेले आहे. खालील मुद्यांच्या आधारे आपण संपूर्ण शालेय रेकॉर्ड दफ्तरी ठेवू शकता.
१) ४५ दिवसीय सेतू टाचण.
२) विद्यार्थी उपस्थिती अहवाल.
३) संकलित गुणदान तक्ते.
४) अनुपस्थित विद्यार्थी पालक भेट.

रेकॉर्ड कसे Download कराल ?
(इयत्ता- 2 ते 10) 45 दिवसीय संपूर्ण नियोजन व रेकॉर्ड PDF स्वरुपात वर्गनिहाय Download करण्याकरिता खालील Download या बटनावर क्लिक करा.

संपूर्ण नियोजन व रेकॉर्ड
माध्यम मराठी (इयत्ता - 2 ते 10)

Post a Comment

0 Comments