Subscribe Us

निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण २०२२-२३ | विषयनिहाय व माध्यमनिहाय PDF व सर्वेक्षण प्रपत्र

निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण २०२२-२३ | विषयनिहाय व माध्यमनिहाय PDF व सर्वेक्षण प्रपत्र



राज्य शैक्षणिक संशाधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०
निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण २०२२-२३
सर्वसाधारण शिक्षक मार्गदर्शक सूचना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यासाठी भारत सरकारने निपुण भारत अभियानाची अमलबजावणी सुरु केली आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सदर लक्ष्य गाठण्यासाठी इयत्ता व अध्ययन निष्पत्तीनिहाय वेचमार्क निर्धारित करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.


निपुण भारत अभियानाच्या लक्ष्यपूर्तीसाठी विद्यार्थ्याच्या संपादणूकीच्या सध्य स्थितीची वेळोवेळी पडताळणी होणे आवश्यक आहे. या करिता राज्यस्तरावरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येत आहे.

(अ) निपुण भारत-अध्ययन अभ्यास सर्वेक्षण उद्दिष्ट :-
(ब) निपुण भारत-अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कार्यवाही :-
(क) निपुण भारत-अध्ययन अभ्यास सर्वेक्षण झाल्यानंतर शिक्षकांनी करावयाची कार्यवाही :-


इयत्ता 2 री ते 5 वी च्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी विषयनिहाय व माध्यमनिहाय PDF Download करण्यासाठी खालील वर्गासामोरील CLICK HERE या बटनाला स्पर्श करा.

(इयत्ता-दुसरी) - CLICK HERE

(इयत्ता-तिसरी) - CLICK HERE

(इयत्ता-चौथी) - CKICK HERE

(इयत्ता-पाचवी) - CLICK HERE

Post a Comment

0 Comments