Subscribe Us

NMMS 8th शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र-2022 | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा

NMMS 8th शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र-2022 | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा


NMMS Scholarship Exam Admit Card -

आयुक्त, परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दिनांक १९ जून २०२२ रोजी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार दि. १९ जून २०२२ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ४९९ केंद्रावर घेण्यात येणार असून सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण ९२३६ शाळा व एकूण १३०९४९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दिनांक ०८ जून २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

NMMS शिष्यवृत्ती प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Click Here बटनाला स्पर्श करा.

NMMS शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील Click Here बटनाला स्पर्श करा.

Post a Comment

0 Comments