Subscribe Us

स्वच्छ विद्यालय पुरस्कार "शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र" कसे प्राप्त करावे? Sanitation and Hygiene Course Certficate

स्वच्छ विद्यालय पुरस्कार "शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र" कसे प्राप्त करावे? Sanitation and Hygiene Course Certficate


शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र -
स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-2022 माहिती भरतांना "सर्वेक्षण" या Tab मध्ये शाळेचे विषयनिहाय एकूण 9 फोटो Upload करावयाचे आहे. प्रश्न क्रमांक 68 नुसार शाळेतील किमान 2 शिक्षकांचे स्वच्छतेबाबत शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र Upload करणे आवश्यक आहे.

सर्वेक्षण मध्ये विचारलेला प्रश्न - 
68. शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र/ दस्तावेज
68. Teacher training certificate/ document

शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र कसे प्राप्त करावे ?
महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक Sanitotion and Hygiene  नावाचा Course व्हिडीओच्या माध्यमातून अर्धा तासात पुर्ण करू शकतात त्याकरिता खाली सांगितल्याप्रमाणे कृती करावी.

1) सर्वप्रथम खालील लिंकला स्पर्श करा.


2) Video मध्ये सांगितल्याप्रमाणे कृती करा.
3) Sanitation and Hygiene प्रशिक्षण पूर्ण करा.
4) प्रशिक्षण प्रमाणपत्र Download करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖

🎯स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22
👉माहिती पुस्तिका, शासन GR -
👉App Link, Website Link -
👉शासन परिपत्रक व वेळापत्रक -

📱अधिक संपूर्ण माहिती👇बघा..!!

Post a Comment

0 Comments