Subscribe Us

Income Tax Form No.16 (Assesment Year 2022-23 साठी) आयकर गणना Pdf

Income Tax Form No.16 (Assesment Year 2022-23 साठी) आयकर गणना Pdf 


आर्थिक वर्ष कालावधी :- (1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022)
Form No.16 (Assesment Year 2022-23 साठी) येत्या काही दिवसात आपल्या सर्वाना 1/4/2021 ते 31/3/2022 या कालावधीतील आयकर विभागाचे आयकर गणना प्रपत्र भरुन द्यावे लागणार आहे. या अनुंषगाने योग्य आयकर गणना करण्यासाठी विस्तृत Pdf खाली दिली आहे.

कर दर :- (आयकर विभाग)
या भागात तुम्ही वेगवेगळ्या करदात्यांना लागू होणाऱ्या सामान्य कर दरांबद्दल ज्ञान मिळवू शकता. दीर्घकालीन भांडवली नफा, कडून जिंकणे यासारख्या विशेष उत्पन्नांवर लागू असलेल्या विशेष कर दरांसाठी लॉटरी इ. "कर चार्ट आणि तक्ते" अंतर्गत "कर दर" खालील Pdf मध्ये देले आहे.

📱 आयकर विभागाचे आयकर गणना प्रपत्र PDF Download करण्यासाठी खालील 👇 बटनाला स्पर्श करा..!!

Post a Comment

0 Comments