वर्गनिहाय नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी
आकारिक मूल्यमापन करीत असतांना विद्यार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी घेणे अनिवार्य आहे. इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी घेतांना त्यामध्ये मूल्यमापन तंत्रे व साधने यांचा समावेश असावा.
आकारिक मूल्यमापन तंत्रे व साधने -
1. दैनंदिन निरीक्षण
2. तोंडी कामे
3. प्रात्यक्षिक / प्रयोग
4. उपक्रम / कृती
5 प्रकल्प
6. स्वाध्याय / वर्गकार्य
7. चाचणी
8. इतर साधने
वरील आकारिक मूल्यमापन तंत्रे व साधने समाविष्ट वर्गनिहाय व विषयनिहाय नोंदी खालील Download या बटनावर Click करून आपण PDF स्वरुपात Download करू शकता..!!
1 ली ते 8 वी सर्व विषय नोंदी
(वर्गनिहाय Download करा)
0 Comments