Subscribe Us

WhatsApp स्वाध्याय उपक्रम लिंक - विभाग / जिल्हानिहाय लिंक पहा.

WhatsApp स्वाध्याय उपक्रम लिंक - विभाग / जिल्हानिहाय लिंक पहा.


    SWADHYAY upkram लिंक Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana... महाराष्ट्र - शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) 'स्टुडंट व्हॉट्सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट' (स्वाध्याय) योजनेची सुरुवात 3 नोव्हेंबरला करण्यात आली होती.

    शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये स्वाध्याय उपक्रम शनिवार दिनांक 17 जुलै 2021 पासून इयत्ता 2 री ते 10 वी करिता राज्यभरात सुरू करण्यात आला आहे.

    सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला 4 आठवडे स्वाध्याय मध्ये मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत.

शैक्षणिक वर्ष 2021-22 स्वाध्याय उपक्रम
माध्यम - मराठी, English, Semi-English आणि उर्दू
स्वाध्याय उपक्रम विभाग निहाय लिंक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अमरावती विभाग समाविष्ट जिल्हे
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ 
स्वाध्याय लिंक👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नागपूर विभाग समाविष्ट जिल्हे
नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा
स्वाध्याय लिंक👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

औरंगाबाद विभाग समाविष्ट जिल्हे
औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद
स्वाध्याय लिंक👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नाशिक विभाग समाविष्ट जिल्हे 
नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार
स्वाध्याय लिंक👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोकण विभाग समाविष्ट जिल्हे
मुंबई, मुंबई शहर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 
स्वाध्याय लिंक👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पुणे विभाग समाविष्ट जिल्हे
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर
स्वाध्याय लिंक👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वाध्यायसाठी नोंदणी कशी कराल?
स्वाध्यायसाठी नोंद करण्याची पद्धत अतिशय साधी व सरळ आहे.

    सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंक ची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी. आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे "नमस्ते" किंवा "hello" असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.

1. नवीन विद्यार्थ्यांसाठी वटील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात.

2. पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी


1) आपल्या विभागाच्या लिंक ला टच करून hello असा मेसेज पाठवा.

2) त्यानंतर आपल्याला आपली मागील इयत्ता मधील नाव / नावे दिसून येतील.

3) ज्या विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडवायचा आहे त्याचा क्रमांक निवडा.

4) यानंतर त्या विद्यार्थ्यांची वर्तमान (सध्याची) इयत्ता निवडा.

5) त्यानंतर शाळा बरोबर आहे का ते पहा जर बरोबर असेल तर 1 निवडा.


6) शाळा बदललेली असल्यास 2 पर्याय निवडून नवीन शाळेचा udise कोड टाका. नंतर शाळेचे नाव येईल बरोबर असल्यास 1 निवडा व स्वाध्याय सोडवायला सुरु करा.

Post a Comment

0 Comments