Subscribe Us

दिवस - 34 वा (इयत्ता - 2 ते 10)

               महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे निर्मित

सेतू अभ्यासक्रम - दैनिक स्वाध्याय
दिवस - 34 वा (इयत्ता - 2 ते 10)

सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी : 
सेतू अभ्यासक्रम (Bridge Course) अंमलबजावणी दि.१ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये एकूण ४५ दिवसांकरिता करावयाची आहे.

दैनिक स्वाध्याय कसा Download करावा?
(इयत्ता- 2 ते 10) दैनिक स्वाध्याय PDF स्वरुपात वर्गनिहाय व विषयनिहाय Download करण्याकरिता खालील Download या बटनावर क्लिक करा.

दैनिक स्वाध्याय (दिवस - 34 वा)
दिनांक ०३/०८/२०२१ मंगळवार
माध्यम मराठी (इयत्ता - 2 ते 10)



        

Post a Comment

2 Comments

  1. KHUP CHAN UPKRAM , मला खूप मदत होत आहे आपल्या साहित्याचाच उपयोग करून मी चेनेल उघडल सध्या नवीन आहे
    चेनेल ची सर्च मजबूत होण्याकरिता VIEW , SUBSCRIBE , LIKE आवश्यक असतात कृपया आपल्याला आवडल असेल आपण हे सर्व करा व आपल्या शिक्षक सहकार्यांना तसे सुचवा

    आपला धनंजय दुधे ,चंद्रपूर

    ReplyDelete
  2. मला आता या क्षणाला दिवस ३६ वा पाहिजे होता उद्याचे विदिओ बनविण्याकरिता

    ReplyDelete