संचमान्यता 2024-25 साठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती पोर्टलवर कशी भरावी?
संच मान्यता 2024-25 माहिती कशी भरावी?
सन 2024-2025 च्या संचमान्यतेसाठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची सुविधा School पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी खाली सांगितल्याप्रमाणे कृती करून आपण संचमान्यता पूर्ण करू शकता.
Step by Step कृती खालीलप्रमाणे :-
Step 1 - school portal ओपन करा.
Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा.
Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा.
Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये working Staff Teaching वर क्लिक करा.
Step 5 - त्यानंतर सन 2024-25 निवडावे.
Step 6 - त्यानंतर Working staff Teaching मधील category निहाय 01.10.2024 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा.
Step 7 - त्यानंतर Working Post मधून Add Working non Teaching staff हा पर्याय निवडा.
Step 8 - त्यानंतर सन 2024-25 निवडावे,
Step 9 - त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 01.10.2024 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा.
0 Comments