Subscribe Us

MSBCC SURVEY - मराठा व खुला प्रवर्ग सर्वेक्षण | संपूर्ण माहिती व मार्गदर्शन PDF | समस्या व समाधान PDF उपलब्ध..!!

MSBCC SURVEY - मराठा व खुला प्रवर्ग सर्वेक्षण | संपूर्ण माहिती व मार्गदर्शन PDF | समस्या व समाधान PDF उपलब्ध..!!


MSBCC SURVEY - मराठा व खुला प्रवर्ग सर्वेक्षण :-
सर्वेक्षण कालावधी :- 23 ते 31 जाने. 2024
सर्वेक्षण मुदतवाढ :- दि. 2 फेब्रुवारी 2024

    मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असेही त्यांनी सांगितले.

1) मागासवर्ग आयोगातर्फे मराठा व बिगर मराठा, खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येत असून राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे.
2) या सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस या नामांकित संस्थांची मदत होणार आहे.
3) मराठा व बिगर मराठा, खुला गटाचे सर्वेक्षण करताना त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
4) लिपिकांना एका महिन्याच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम मानधन म्हणून देण्यात येईल. तालुका स्तरावरील प्रशिक्षकांना रु. 10,000 इतके मानधन देण्यात येईल, यापुर्वी कळविल्याप्रमाणे मराठा व खुल्या प्रवर्गातील 100 कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी रु.10,000/- इतके मानधन देण्यात येईल तर मागासवर्गीय कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुंटुंब रु.10/- इतके मानधन देण्यात येईल.

मराठा सर्वेक्षण नवीन Update :-
नवीन अँड्रॉइड मोबाइल ॲप (V१.०.३) डाउनलोड करा. - CLICK HERE

सूचना -
नवीन अँप डाउनलोड करण्यापूर्वी सर्व फॉर्म्स सिंक करा.
त्यानंतर नवीन अँप gipesurvey.com या लिंक वरून डाउनलोड करा.
डाउनलोड केल्यावर तुम्हाला फॉर्म्सचा काउन्ट शून्य दिसेल.
तुम्ही जर नवीन अँप डाउनलोड करण्यापूर्वी जर फॉर्म्स सिंक केले असतील तर तुमचे फॉर्म्स सेर्व्हरला पोहचले आहेत.
कॉल सेन्टर ला फोन करून माझा फॉर्म्स काउन्ट शून्य दिसत आहे किंवा माझे फॉर्म्स सेव्ह झालेत का?
किंवा माझे फॉर्म्स सेफ आहेत का असे प्रश्न विचारू नये.

MSBCC सर्व्हे मदत केंद्राला कॉल करा.

👇 खालील संपूर्ण माहिती Download करा. - CLICK HERE
(खालील माहिती PDF आणि Video स्वरुपात दिलेली आहे.)

1) नवीन MSBCC Survey ॲप कसे इंस्टॉल करावे ?
2) महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे महत्त्वाच्या सूचना -
3) आरक्षण सर्व्हे अँप वापरताना येणारे संदेश, त्याचा अर्थ आणि उपाय -
4) वेळोवेळी येणाऱ्या  समस्या आणि उपाय -
5) मोबाइल ॲप संबंधी महत्वपूर्ण व्हिडीओ -

शासन परिपत्रक :-
शासनाद्वारे वेळोवेळी निर्गमित शासन परिपत्रक PDF स्वरुपात Download करण्यासाठी CLICK HERE बटनाला स्पर्श करावा. खालील संपूर्ण शासन परिपत्रक व शासन निर्णय Download करा. CLICK HERE

1) सर्वेक्षण कालावधी व मानधन:-
2) सहीचा फोटो Upload करण्याबत.
3) नव बौद्धाचा समावेश करण्याबत.
4) बुद्दिष्ट व नवबौद्ध जातीबाबत.
5) मराठा समाज मागासलेपण तपासणी करण्याबत.
6) नवीन Aplication Install करण्याबत.
7) सर्वेक्षण मुदतवाढ देणेबाबत.
8) सर्वेक्षण बंद करण्याबाबत.
9) मराठा सर्वेक्षण मानधन दर.

सर्वेक्षण महत्वपूर्ण व उपयुक्त PDF :-
मराठा व बिगर मराठा, खुला गट सर्वेक्षण करीता काही महत्वपूर्ण व उपयुक्त अशी माहिती आणि वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्यांचे समाधान खाली दिले आहे. खालील संपूर्ण माहिती Pdf स्वरुपात Download करा. - CLICK HERE

1) सर्वेक्षण ॲपचा वापर (Manual) -
2) FAQ (प्रश्न)  मराठा सर्वेक्षण -
3) मराठा सर्वेक्षण प्रश्नावली -
4) पर्यवेक्षकांची मानक कार्यपद्धती -
5) प्रगणकांसाठी मानक कार्यप्रणाली -
6) सर्वेक्षण पायाभूत माहिती -

MSBCC survey call centre numbers
(Revenue Region & Contact number)
Vidharbha - 7208128490
Amravati - 7208125648
Aurangabad - 9136007455
Khandesh - 9324862274
Kokan - 7208125648
Paschim Maharashtra - 9136007455

Post a Comment

0 Comments