Subscribe Us

(इ.१०वी व १२वी) बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह | Question paper

(इ.१०वी व १२वी) बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह (नवीन अभ्यासक्रमावर आधारित)


दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरा सोबत एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांचा अधिक सराव व्हावा या हेतूने  उपलब्ध करून दिल्या आहेत..!! 

इ.१०वी व १२वी प्रश्नपत्रिका कश्या मिळवाव्यात ?

1)सर्वप्रथम खालील लिंकवर क्लिक करा.
https://bit.ly/10th-12th-Question-paper
2)त्यानंतर नवीन पोर्टल Open होईल.
3)त्यामध्ये 10वी माध्यम आणि 12वी वर्ग दिसेल.
4)त्यापैकी योग्य तो पर्याय निवडावा.
5)त्यानंतर खालील माहिती अचूक भरावी.
Student Full Name : *
School Name : *
Address Line 1 *
Address Line 2 *
City / District *
Pincode : *
Contact No : *
(10 of 10 Character(s) left)
Parents Contact No : *
(10 of 10 Character(s) left)
Email :
Select Medium *
Select Board *
6)शेवटी Submit या बटनावर Click करावे.
7)तुम्हाला विविध विषयाचे पर्याय दिसतील.
8)योग्य तो पर्याय निवडून प्रश्नपत्रिका Download करून घ्याव्यात.

🎯MKCL मार्फत १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका (परीक्षा-2022)

📱सर्व प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका Download करा.👇

Post a Comment

0 Comments