Subscribe Us

25% कमी पाठ्यक्रम PDF (इयत्ता-1ली ते 12 वी) सन 2021-22

 25% कमी पाठ्यक्रम PDF (इयत्ता-1ली ते 12 वी) सन 2021-22



🔸 25% कमी केलेला पाठ्यक्रम :-

    मार्च-2020 पासून Covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च-2020 पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आलेली आहे. दरवर्षी साधारणतः जून मध्ये सर्व राज्यांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होत असते, परंतु covid-19 या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सद्य परिस्थितीतही कमी झालेला दिसून येत नाही त्यामुळे सन 2021-22 मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरू करता आलेले नाही. वेळेवर शाळा सुरू करता न आल्यामुळे विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करण्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.
    या अनुषंगाने सन 2021-22 मध्ये शैक्षणिक वर्षाकरिता सुद्धा सन 2020-21 प्रमाणे इयत्ता 1ली ते 12वी चा 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांनी घेतलेला आहे.

📱 सन 2021-2022 करिता 25% कमी पाठ्यक्रम शासन आदेश Download करण्याकरिता खालील 👇 Download बटनाला स्पर्श करा..!!

📱 सन 2021-2022 करिता वर्गनिहाय 25% कमी केलेला पाठ्यक्रम Download करण्याकरिता वर्गासामोरील CLICK HERE बटनाला स्पर्श करा..!!

1) इयत्ता १ ली ते ८ वी 👉 CLICK HERE

2) इयत्ता ९ वी ते १० वी 👉 CLICK HERE

3) इयत्ता ११ वी ते १२ वी 👉 CLICK HERE

Post a Comment

0 Comments